राज्याच्या शिक्षण विभागाचे सर्व शाळांना सूचना पालकांनी व विद्यार्थ्यांनी दाखला मागणी केल्यास शाळांना आता दाखला अडवता येणार नाही
🥊धुळे जिल्हा बॉक्सिंग अससोसिएशन🥊 *भरत कोळी* *खेळाडू ते...... हा प्रवास सुरू राहील.* *लेख-41* *#राज्याच्या शिक्षण विभागाचे सर्व शाळांना सूचना पालकांनी व विद्यार्थ्यांनी दाखला मागणी केल्यास शाळांना आता दाखला अडवता येणार नाही#* यावर एक नजर......... *शिक्षणाचे व्यापारिकरण करणाऱ्या शाळेमधुन दाखला घ्या आणि आपल्या हक्काचं शिक्षण देणाऱ्या मराठी शाळेत प्रवेश घ्या* 📄📄📄 *हा दाखला आता* *मराठीतचं हवा*📄📄📄 *मराठी शाळेत पुन्हा प्रवेश*......... मागच्या दोन ते तीन वर्षपूर्वी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी महाराष्ट्रात *शिक्षणाचे व्यापारीकरण* करून सोडलं याला महाराष्ट्रातील अनेक पालक बळी पडले, आणि मराठी शाळांचा ऱ्हास होत गेला अस म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही हे सत्य परिस्थिती आहे.... इंग्रजी भाषेच्या विरोधात मी कधीच नाही,या इंग्रजी भाषेमुळेच भारताला स्वातंत्र्य मिळू शकले, इंग्रजी भाषेचा प्रसार व प्रचार झाल्यामुळेचं भारतीय प्रातांतील माणसं एकमेकांना भेटू शकली विचारांचे आदान-प्रदान होण्यासाठी इंग्रजी भाषा उत्तम सुवाहक ठरली, त्