Lockdown Home Sports Summer Camp -2020 (2nd day)
*Lockdown Home Sports Summer Camp -2020* *DDBA- SARAATHI* *आजच्या २४-०४-२०२० प्रश्नमंजुषा स्पर्धेत सर्वात जास्त गुण मिळविणारे सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन व शुभेच्छा💐🥇💐* *आज प्रश्नमंजुषा स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातुन १५६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला त्या बद्दल खूप खूप अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद 🙏🏻* *उद्या उपक्रमाचा ३रा दिवस🌞 सूर्यनमस्कार स्पर्धा आहे आपण सर्वांनी सहभाग नोंदविला पाहिजे सुदृढ व निरोगी रहा कोरोनाला टाळा.* उद्या सूर्यनमस्कार काडून 8329903644 या नंबर व्हिडीओ पाठवावा आणी मिळवा गुणांकन प्रमाणपत्र. आजच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत सर्वात जास्त गुण मिळविणारे सहभागी स्पर्धकांची खालील यादी👇