Lockdown Home Sports Summer Camp -2020 (2nd day)

*Lockdown Home Sports Summer Camp -2020*
     
      *DDBA- SARAATHI*

*आजच्या २४-०४-२०२० प्रश्नमंजुषा स्पर्धेत सर्वात जास्त गुण मिळविणारे सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन व शुभेच्छा💐🥇💐*

*आज प्रश्नमंजुषा स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातुन १५६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला त्या बद्दल खूप खूप अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद 🙏🏻*

*उद्या उपक्रमाचा ३रा दिवस🌞 सूर्यनमस्कार स्पर्धा आहे आपण सर्वांनी सहभाग नोंदविला पाहिजे सुदृढ व निरोगी रहा कोरोनाला टाळा.*

उद्या सूर्यनमस्कार काडून 8329903644 या नंबर व्हिडीओ पाठवावा आणी मिळवा गुणांकन प्रमाणपत्र.


आजच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत सर्वात जास्त गुण मिळविणारे सहभागी स्पर्धकांची खालील यादी👇



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी आ.प्रविण दरेकर, उपाध्यक्षपदी डॉ. तुषार रंधे, तर मयुर बोरसे यांची विभागीय सचिव म्हणून निवड

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) म्हणून निवड

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या विजयी पॅनेलचा भव्य सत्कार