Posts

Showing posts from May, 2020

*#धन्यवाद सर#*

Image
धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटना,सारथी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या लॉकडाऊन क्रीडा ऑनलाईन मार्गदर्शन वर्गात दिनांक 8 मे रोजी *जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. संजयजी सबनीस सर* यांनी जिल्ह्यातील तसेच क्रीडा क्षेत्रातील सर्व प्रशिक्षक, मार्गदर्शक, पंच,शारीरिक शिक्षण शिक्षक,खेळाडू व क्रीडाप्रेमी यांना मोलाचे मार्गदर्शन केले व या ऑनलाईन क्रीडा शिबिराला शुभेच्छा दिल्या,त्याचबरोबर, *भारतीय खो-खो संघाचे उपकर्णधार तथा महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण महासंघाचे उपाध्यक्ष श्री. आनंद पवार सर* यांनी खो-खो खेळाबद्दल खुप छान माहिती सांगितली,त्यात नियम,वयोगट,मैदानाचे मापे तसेच सराव याबाबतीत त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं खरं तर आज सर्वत्र क्रीडा मैदान,क्लब,जिम बंद आहेत,त्यातचं खेळाडुंचा सराव कसा घ्यायचा हा मोठा प्रश्न समोर आहे,पण सध्या ऑनलाईन प्रशिक्षण  मार्गदर्शनामुळे थोड्या-फार प्रमाणात का होईना खेळाडूंना मार्गदर्शन व क्रीडा क्षेत्रातील लोकांशी आज संवाद होत आहे,विविध खेळांचा इतिहास, सोई-सुविधा,नियम,प्रशिक्षण,पंच,स्पर्धा याबाबत चर्चा होत आहे,श्री.पवार सरा