* #कटू आहे,पण सत्य आहे# * * "माझ्या ग्रामीण भागातील मुलींची गुणवत्ता ही ऑलिम्पिक सारख्या क्रीडा स्पर्धेत पदकात रूपांतरित होऊ शकते,पण तिथंलिचं काही लोकं ही गुणवत्ता बाहेर पडू देत नाही" * ⚽🥊🏓🏸🛹🥎🏀🏋🏻♂️🧘🏽♂️🥋🎱🏆🥇🥈🥉🤺🤾♀️🏇🏻🚵🏻♂️ * भरत कोळी * खेळाडू ते..... हा प्रवास सुरू राहील. *
* लेख-218 * * लेखन * * भरत कोळी * * (खेळाडू ते...... हा प्रवास सुरू राहील.) * * "हिरो घडवण्यासाठी बादशहाला त्याचं अस्तित्व हवं....नाहीतर हिरो फक्त चित्रपटातचं दिसेल." * 😔😔😔😔😔😔 * #लक्षात घ्या.👇👇👇" * * आणि दोन्हीमधला फरक समजा..🥊🙏⚽🥈🥉🏆🪀🥇🥎🏏🪀🏈🎽🤼♀️⛹🏻♂️ * शालेय स्तरावर फक्त क्रीडा राबवणं म्हणजे वर्गातील 60 विद्यार्थ्यांमधील 10 विद्यार्थ्यांना सुदृढ आणि खेळाडू बनवणं असं होतं मग राहिलेल्या 50 विद्यार्थ्यांचे काय......???? * आणि * शालेय स्तरावर शारीरिक शिक्षण राबवणं म्हणजे वर्गातील 60 विद्यार्थ्यांमधील 60 ही विद्यार्थी शारीरिक व मानसिक सुदृढ असतात आणि ही मुलं कोणत्याना- कोणत्या खेळात सहभाग घेत सक्रिय राहतात आणि आयुष्यभर निरव्यसनी,बलशाली व निरोगी जीवन जगतील....👍👍 * "शालेय स्तरावर क्रीडा मजबुत करण्यापेक्षा शारीरिक शिक्षण हा विषय मजबूत केला तर मुलांच्या सर्वांगीण विकासासोबत ऑलिम्पिक मध्ये पदकांची संख्या आपो-आप वाढेल खेळाडुंचा ही दर्जा वाढेल...." * पण मुळातचं आपल्या शिक्षण व्यवस्थेत असं झालं आहे की ज्या वयात मुल