*"ग्रामीण भागात बॉक्सिंग हा खेळ मोठा व्हावा यासाठी नियोजनपूर्वक #हाय बॉक्सिंग# या उपक्रमाची सुरुवात धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यापासून १० किलोमीटर अंतरावरारील गरताड येथील बॉक्सर तुषार शिरसाठ पासून करण्यात आली."* (तुषार शिरसाठ मागच्या काही दिवसांपासून आपल्या शेतात बॉक्सिंग खेळाचा सराव करत गावातील मुलांना बॉक्सिंग खेळाविषयी आवड निर्माण करत आहे) *#धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा हा उपक्रम#* - ग्रामीण भागात प्रचंड कौशल्य आहे,त्या कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळावं यासाठी *#हाय बॉक्सिंग#* च्या माध्यमातून शालेय शिक्षकांशी संपर्क साधून ग्रामीण भागातील मुलांना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न.. - बॉक्सिंग खेळाचं जाळं ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विणले जावे यासाठी *#हाय बॉक्सिंग#* उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागात बॉक्सिंग खेळाच्या छोट्या-छोट्या(क्लब स्तरीय) बॉक्सिंग स्पर्धा/कॅम्प आयोजित करणार - *#हाय बॉक्सिंग#* च्या माध्यमातून जिल्ह्यातील राज्य,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय व खेलो इंडिया स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूंचे पोस्टर किंवा भिंतीचित्रे गावाच्या ग्रामपंचायत अथवा शालेय प्रागणा...