ग्रामीण भागात बॉक्सिंग



 *"ग्रामीण भागात बॉक्सिंग हा खेळ मोठा व्हावा यासाठी नियोजनपूर्वक #हाय बॉक्सिंग# या उपक्रमाची सुरुवात धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यापासून १० किलोमीटर अंतरावरारील गरताड येथील बॉक्सर तुषार शिरसाठ पासून करण्यात आली."*


(तुषार शिरसाठ मागच्या काही दिवसांपासून आपल्या शेतात बॉक्सिंग खेळाचा सराव करत गावातील मुलांना बॉक्सिंग खेळाविषयी आवड निर्माण करत आहे)



*#धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा हा उपक्रम#*


- ग्रामीण भागात प्रचंड कौशल्य आहे,त्या कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळावं यासाठी *#हाय बॉक्सिंग#* च्या माध्यमातून शालेय शिक्षकांशी संपर्क साधून ग्रामीण भागातील मुलांना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न..


- बॉक्सिंग खेळाचं जाळं ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विणले जावे यासाठी *#हाय बॉक्सिंग#* उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागात बॉक्सिंग खेळाच्या छोट्या-छोट्या(क्लब स्तरीय) बॉक्सिंग स्पर्धा/कॅम्प आयोजित करणार


- *#हाय बॉक्सिंग#* च्या माध्यमातून जिल्ह्यातील राज्य,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय व खेलो इंडिया स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूंचे पोस्टर किंवा भिंतीचित्रे गावाच्या ग्रामपंचायत अथवा शालेय प्रागणात लावण्याचे व्यवस्था.


- *#हाय बॉक्सिंग#* च्या माध्यमातून बॉक्सिंग खेळाशी मैत्री कशी होईल यासाठी विशेष प्रयत्न.


- ग्रामीण भागात उपलब्ध साहित्यसह हा खेळ कसा वाढेल यासाठी *#हाय बॉक्सिंग बेस्ट बॉक्सिंग#* हा उपक्रम.


- *#हाय बॉक्सिंग#* च्या माध्यमातून समाजात खेळाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी खेळ प्रात्यक्षिके आयोजित करणार


*"असे काही विशेष उपक्रम DDBA राबवणार"*


*मयुर बोरसे*

*भरत कोळी*





Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी आ.प्रविण दरेकर, उपाध्यक्षपदी डॉ. तुषार रंधे, तर मयुर बोरसे यांची विभागीय सचिव म्हणून निवड

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) म्हणून निवड

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या विजयी पॅनेलचा भव्य सत्कार