Posts

Showing posts from August, 2021

शाळा --> खेळ --> नौकरी

Image
 *शाळा --> खेळ --> नौकरी* मित्रांनो हे वरील शीर्षक वाचून बऱ्याचं लोकांच्या लक्षात आले असेल की मला नेमकं काय सांगायचं आहे किंवा काय सुचवायचे आहे...   २०१४ नंतर शासनाकडून क्रीडासाठी चांगले प्रोत्साहन आहे,खेळ सगळ्यांनी खेळावेत त्यामाध्यमातून स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करावा यासाठी खूप प्रयत्न सुरू आहेत. परंतु किती सरकारी अधिकारी किंवा नौकरी करणारे कर्मचारी हे किती टक्के खेळ खेळतात/खेळ खेळले आहेत...हे पाहणं फार महत्त्वाचे आहे. जसं आपण म्हणतो ना की प्रत्येक व्यक्तीने खेळ खेळला पाहिजे तसेच मी म्हणेल भविष्यात कोणतीही नौकरी देतांना किंवा मुलाखतीच्या वेळेस प्रत्येक सदस्याला शैक्षणिक पात्रता विचारण्यासोबत खेळातील पात्रता व त्याचे प्रमाणपत्र देखील बघितली पाहिजे व प्रत्येक कर्मचाऱ्याला कामास रुजू करण्यापूर्वी तो खेळाडू आहे याची पूर्तता देखील केली पहिजे... *#तेव्हा आपण गर्वाने म्हणू शकतो.#* 👇👇👇👇👇 *(खेळाडू ते ........ हा प्रवास सुरू राहील.)* 👈ह्या वाक्यात प्रचंड ध्येय आहेत म्हणून सर्वांनी विचार करावा आणि आपल्या पिढीला खेळाकडे वळवावे. ऋषिकेश अहिरे 🏆🥇🥈🥉🏅🎖️

ऑनलाईन शिक्षण प्रणाली

Image
  * "ऑनलाईन शिक्षण प्रणाली  १००% छान आणि सुंदर आहे पण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ह्या प्रणालीत दिसत नसल्याने ती प्रभावी नाही." *