महिलांनी मैदानावर यावं
*"स्वतःच्या आरोग्य,रक्षणासाठी महिलांनी मैदानावर यावं आणि समाजातील संकुचित बुद्धीजीवी लोकांना न घाबरता शारीरिक व मानसिक सक्षम व्हावं जेणेकरून काही दृष्ट प्रवृत्तीचे लोकं तुम्हाला कमी लेखणार नाही"* *"काळानुसार बदल हवा*" *"चूल आणि मूल ही संस्कृती गेली खड्यात"* *"तिला सुरक्षित स्वातंत्र्य हवं"* 🎯✒️🥇🥊🏆💪🏹🧘🏽♂️ *भरत कोळी* *(खेळाडू ते...... हा प्रवास सुरू राहील.)*