महिलांनी मैदानावर यावं
*"स्वतःच्या आरोग्य,रक्षणासाठी महिलांनी मैदानावर यावं आणि समाजातील संकुचित बुद्धीजीवी लोकांना न घाबरता शारीरिक व मानसिक सक्षम व्हावं जेणेकरून काही दृष्ट प्रवृत्तीचे लोकं तुम्हाला कमी लेखणार नाही"*
*"काळानुसार बदल हवा*"
*"चूल आणि मूल ही संस्कृती गेली खड्यात"*
*"तिला सुरक्षित स्वातंत्र्य हवं"*
🎯✒️🥇🥊🏆💪🏹🧘🏽♂️
*भरत कोळी*
*(खेळाडू ते...... हा प्रवास सुरू राहील.)*

Comments
Post a Comment