तंत्रज्ञान शाप की वरदान ?
"आजची पिढी अशीच जर अधिकाधिक तंत्रज्ञानावर अवलंबुन असेल तर भविष्यातील शारीरिक व मानसिक आरोग्य हे अतिशय चिंताजनक असेल आणि पर्याय म्हणून चालण्यासाठी, जेवणासाठी, बसण्यासाठी व हसण्यासाठी सुध्दा तंत्राचा अवलंब करावा लागेल." (सुखाच्या मोह मायाने, शारीरिक, मानसिक क्षमतेची केली रे दयाना..) 🥊💪🏻🔖🏏👍🎯🏆🥇💃 भरत कोळी (खेळाडू ते..... हा प्रवास सुरू राहिल.)