तंत्रज्ञान शाप की वरदान ?



"आजची पिढी अशीच जर अधिकाधिक तंत्रज्ञानावर अवलंबुन असेल तर भविष्यातील शारीरिक व मानसिक आरोग्य हे अतिशय चिंताजनक असेल आणि पर्याय म्हणून चालण्यासाठी, जेवणासाठी, बसण्यासाठी व हसण्यासाठी सुध्दा तंत्राचा अवलंब करावा लागेल."

(सुखाच्या मोह मायाने, शारीरिक, मानसिक क्षमतेची केली रे दयाना..)


🥊💪🏻🔖🏏👍🎯🏆🥇💃


भरत कोळी

(खेळाडू ते..... हा प्रवास सुरू राहिल.)

Comments