Posts

Showing posts from August, 2025

किसान विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त व शिरपूर नगरीचे नगरसेवक मा. रोहित बाबा रंधे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा व सुवर्ण विजेतीचा सत्कार सोहळा

Image
  किसान विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त व शिरपूर नगरीचे नगरसेवक मा. रोहित बाबा रंधे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा व सुवर्ण विजेतीचा सत्कार सोहळा किसान विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त व शिरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक मा. रोहित बाबा रंधे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धा व गौरव समारंभ या कार्यक्रमात राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती पंखुडी बंटी सारसर हिचा संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. तुषारजी रंधे व मा. रोहित बाबा रंधे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. पंखुडीने नुकत्याच जळगाव येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले होते. तिच्या या यशामागे संस्थेचे क्रीडा शिक्षक व बॉक्सिंग प्रशिक्षक विजेंद्र जाधव सर,ओम राजपूत,महिला प्रशिक्षक पूनम उठवाल यांचे कुशल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, क्रीडा विभागाचे प्रमुख, शिक्षकवृंद व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंखुडीच्या या यशाबद्दल उपस्थितांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

CBSE South Zone-II Boxing Championship 2025

Image
🏆 CBSE South Zone-II Boxing Championship 2025 🥊 Hosted by MDN Future School, Lakhani, Bhandara We are proud to share the outstanding achievements of our students from *Mukesh R. Patel School* at the prestigious CBSE South Zone-II Boxing Competition 2025. U-17 Girls Category: 🥇 Jhalak Bhat – Gold Medal (42–44 kg) 🥇 Yashika Goyal – Gold Medal (70–75 kg) 🥉 Aarya Padvi – Bronze Medal (75–80 kg) 🥉 Devanshi Pahade – Bronze Medal (54–57 kg) U-19 Girls Category: 🥈 Samruddhi Chawan – Silver Medal (45–48 kg) U-19 Boys Category: 1. Sai Badhujar – Participant (48–50 kg) U-14 Boys Category: 1. Durgesh Patil – Participant (44–46 kg) *Three of our champions – Jhalak Bhat, Yashika Goyal, and Samruddhi Chawan – have qualified for the CBSE National Boxing Championship in Haryana.* Heartfelt congratulations to all the medal winners and participants! Your dedication, discipline, and fighting spirit make us immensely proud. 💐💐🥊🥊