* "शाळेतील क्रियाशील उपक्रम विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक सक्षम होण्यास खुप महत्वाची भूमिका बजावतात." * 💪🎯🥊🏆🥇✒️ * भरत कोळी * * (खेळाडू ते...... हा प्रवास सुरू राहील.) *
"शाळेच्या भिंती सुध्दा बोलक्या असाव्यात कारण भिंती संरक्षणही करतात आणि संघर्षात आधारही देतात."*l 🥇🏆💪🎯🥊🏹 भरत कोळी (खेळाडू ते..... हा प्रवास सुरू राहील.)
"मुलींची संख्या मैदानावर वाढली तर राक्षसी नराधमांचा समुह आपो-आप नष्ट होईल,कारण स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ती नारी बलशाली असेल" 🏆💪🥇🥊🎯🏹 *भरत कोळी* *(खेळाडू ते...... हा प्रवास सुरू राहील.)*
"सर्व खेळाडूंना विनंती आहे की स्वतःची फिटनेस व क्रीडा सराव टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत रहा थांबू नका कारण डमरू कधीही वाजू शकतो." 💪🥇🏆🥊🎯🏹🤺🏋🏻♂️🏸🪀⚽🏀🎽🥅🤼♂️ *जर समजलं नसेल तर दिलेला व्हिडीओ नक्की पहा."*
* "मुलींना खेळण्याचा आनंद असा घेऊ द्या की त्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटावर आनंदाने मात करतील कारण तिच आयुष्य फक्त चूल आणि मूल नाही,त्या पलीकडेही खुप मोठं आहे." * 💪🏆🥇🥊🎯 * भरत कोळी * * (खेळाडू ते.....हा प्रवास सुरू राहील.) *
* "शालेय विद्यार्थ्यांमध्ये सोशल मिडियाचा वाढता वापर हा विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य धोक्यात घालू शकते आणि भविष्यात सोशल मिडियाचे व्यसन सोडविण्यासाठी तारेवरची कसरत पालकांना असेल,म्हणून पालकांना एक विनंती आहे की आपल्या मुलांना मैदानावर खेळू द्या व मुक्त आनंद घेऊ द्या" * 🥊🏏🏋🏻♂️🥇🏓🤺⛹🏻♂️🥊 * भरत कोळी * * (खेळाडू ते...... हा प्रवास सुरू राहील.) *