🚩 शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी "विजेंद्र जाधव" यांची प्रशिक्षक म्हणून निवड 🥊 धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे तथा के.व्ही.पी.एस बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक "विजेंद्र जाधव यांची पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल "किसान विद्या प्रसारक संस्थेच्या खजिनदार ताईसो.आशाताई रंधे,धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष मा.तुषार भाऊ रंधे,शिरपूर सुवर्ण नगरीचे नगरसेवक मा.रोहितबाबा रंधे,धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष मा.कैलास जैन सर,खजिनदार राजेंद्र भाऊ बोरसे, यांनी शुभेच्छा व अभिनंदन केले.💐
🥊धुळे जिल्हा बॉक्सिंग अससोसिएशन🥊 *भरत कोळी* *खेळाडू ते..... हा प्रवास सुरू राहील* *लेख-29* *#हंटर कमिशन 1882* *(भारतीय शिक्षण सुधारणा आयोग) यांनीही "क्रीडा क्षेत्राचा विकासास भर दिला#.....* 1600 यावर्षी इंग्रज साम्राज्य भारतात स्थिर होण्यास सुरुवात...आणि प्रत्यक्ष 23 जून 1757 पासून सुरवात "1802 वसईच्या तहाने" भारतात वेगळया साम्राज्याची अंमल सुरू झाला. पण मी या लेखात फक्त क्रीडा विषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. इंग्रजांनी भारतावर 150 वर्षे राज्य केले. पण त्यांनी राज्य करत असतांना भारताला आधुनिक काळात आणले हे सत्य परिस्थिती आहे. कारण इंग्रजी माध्यमातून भारतीय समाजात एकता निर्माण होऊन "राष्ट्रीय चळवळ" उभी राहिली आणि भारताला1947 ला स्वातंत्र्य मिळवून दिले.पण इंग्रजांनी "आधुनिक" हा शब्द खुप चांगल्या पद्धतीने वापरला,त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या त्यात काही त्यांनी अप्रत्यक्षपणे "क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न केला. गव्हर्नर जनरल लार्ड रिपनने एन विल्यम डब्ल्यू सर हंटर यांच्या अध्यक्षतेखाली समि
छान संदेश...🥊👍
ReplyDelete