Posts
Showing posts from February, 2020
वसतिगृहात अनाथ म्हणून राहणारा राज ठरला राष्ट्रीय पदक विजेता...
- Get link
- X
- Other Apps
मयुर बोरसे यांची नाशिक विभागीय सचिव पदी निवड.
- Get link
- X
- Other Apps
*#हार्दिक अभिनंदन ..#* *#मयुर बोरसे यांची नाशिक विभागीय सचिव पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन....💐💐💐#* *#धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव मयुर बोरसे यांची नाशिक विभागीय सचिव पदी आज महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेकडून निवड झाल्याबद्दल धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष भाऊसो. तुषारजी रंधे, उपाध्यक्ष श्री. एकनाथ बोरसे, खजिनदार श्री.जितेंद्र बोरसे व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सर्व प्रशिक्षक,पालक तथा खेळाडूंनी अभिनंदन केले तर भावी वाटचालीस क्रीडामय शुभेच्छा दिल्या.......#*🥊💐💐💐