मयुर बोरसे यांची नाशिक विभागीय सचिव पदी निवड.

*#हार्दिक अभिनंदन ..#*

*#मयुर बोरसे यांची नाशिक विभागीय सचिव पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन....💐💐💐#*

     *#धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव मयुर बोरसे यांची नाशिक विभागीय सचिव पदी आज महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेकडून निवड झाल्याबद्दल धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष भाऊसो. तुषारजी रंधे, उपाध्यक्ष श्री. एकनाथ बोरसे, खजिनदार श्री.जितेंद्र बोरसे व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सर्व  प्रशिक्षक,पालक तथा खेळाडूंनी अभिनंदन केले तर भावी वाटचालीस क्रीडामय शुभेच्छा दिल्या.......#*🥊💐💐💐





Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी आ.प्रविण दरेकर, उपाध्यक्षपदी डॉ. तुषार रंधे, तर मयुर बोरसे यांची विभागीय सचिव म्हणून निवड

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) म्हणून निवड

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या विजयी पॅनेलचा भव्य सत्कार