🚩शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी "विजेंद्र जाधव" यांची प्रशिक्षक म्हणून निवड🥊
🚩 शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी "विजेंद्र जाधव" यांची प्रशिक्षक म्हणून निवड 🥊 धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे तथा के.व्ही.पी.एस बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक "विजेंद्र जाधव यांची पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल "किसान विद्या प्रसारक संस्थेच्या खजिनदार ताईसो.आशाताई रंधे,धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष मा.तुषार भाऊ रंधे,शिरपूर सुवर्ण नगरीचे नगरसेवक मा.रोहितबाबा रंधे,धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष मा.कैलास जैन सर,खजिनदार राजेंद्र भाऊ बोरसे, यांनी शुभेच्छा व अभिनंदन केले.💐
Comments
Post a Comment