सुदृढ समाज मालिका-5
*"सुदृढ समाज मालिका-5"*
*लेखन*
*भरत कोळी*
*खेळाडू ते...... हा प्रवास सुरू राहील.)*
*भरत कोळी*
*खेळाडू ते...... हा प्रवास सुरू राहील.)*
⚽🧘♀️🥊🥏🥉🏓🥏🤾♂️🥇🥅🏆🏒🤼♂️🤾♀️🏏🥈🏸🥍🥌🏹🏋🏻♂️🎯
*"तरुणांचा देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं आणि त्याचं भारतात शारीरिक व मानसिक अनफिट तरुणांची संख्या त्रासदायक"*
21 व्या शतकात आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार मोठ्या प्रमाणात झाला आणि मानवाच्या बौध्दिक क्षमतेचा विकास प्रचंड होऊ लागला यात शंका नाही,याचं बौध्दिक क्षमतेचा वापर करून अमेरिका,जपान, चीन,रशिया,जर्मनी हे देश महासत्तेकडे वडू लागली आणि *"त्यातच भारत ही महासत्ता बनू शकतो कारण भारतात तरुणांची संख्या जास्त आहे.."* जरी तरुणांची संख्या जास्त असली तरी त्या संख्येत किती तरुण शारीरिक व मानसिक फिट आहेत, याचं उत्तर कोणाकडे आहे का...??माझ्यामते याचं उत्तर शासनाकडून व माननीय अभ्यासकाडून ही मिळणं अशक्य कारण त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शालेय स्तरावर राबवलं जाणारं *"शारीरिक शिक्षण"* किती मजबूत आहे,हे त्यांना माहीत आहे म्हणून फिट तरुणांची संख्येचा आलेख सांगता येणं कठीण.☺️
माझ्या देशातला तरुण आरोग्याच्या दृष्टीने फिट नाही कारण आरामदायी जीवनशैलीची शिकवण,आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिप्रभावाने मानसिक ताणतणावाच्या समस्याने ग्रासलेला,व्यसनाकडे वडलेला त्यामुळे भारताकडे असलेल्या शारीरिक व मानसिक अनफिट तरुणांची वाढती संख्या...... *"सुदृढ भारताचं स्वप्न साकार करण्यात त्रासदायक ठरू शकेल...."*

*फक्त आधुनिक शिक्षण देऊन बौध्दिक सक्षम बनवु नका,तर शालेय स्तरावर मुलांचा सर्वांगीण विकासासोबत (शारीरिक व मानसिक) सुदृढ समाज तयार व्हावा या दृष्टीने सक्षम करण्यासाठी शालेय स्तरावर शारीरिक शिक्षण मजबूत तरतुदीसह राबवा....*
*
🙏आपले सहकारी🙏*
*

Comments
Post a Comment