एका बॉक्सरसाठी बॉक्सिंगचा सराव आणि बॉक्सिंग कौशल्याचा अभ्यास
🥊धुळे जिल्हा बॉक्सिंग अससोसिएशन🥊
*#King of ring#🥊🏆🥇*
*"BUILD YOUR PERFECT INDIAN BOXER..!!*
🏆🥇🥈🥉🥊
*"एका बॉक्सरसाठी बॉक्सिंगचा सराव आणि बॉक्सिंग कौशल्याचा अभ्यास..."*
कोरोनाच्या काळात ज्या बॉक्सिंग खेळाडूंनी या फोटोचा अभ्यास अतिशय काळजीपूर्वक केला असेल तो बॉक्सर येणाऱ्या क्रीडा स्पर्धेत यशस्वी होण्यास 100% पात्र असेल असं म्हटलं तर माझ्यामते वावगं ठरणार नाही....
कारण कोरोनाच्या कालखंडात क्लब बंद असल्यामुळे बॉक्सिंग खेळाचा सराव घरीचं करावा लागत आहे,ऑनलाईन असो किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक खेळाडूंनी वेळोवेळी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार फिटनेस व बॉक्सिंग सरावाचे वेळापत्रक तयार करून घरातील विविध टाकाऊ साहित्याचे आधार घेत आपला सराव नियमितपणे सुरू आहे,त्यामुळे कोरोनानंतर खेळाडूंना सरावात जास्त अडचणी येणार नाही हे मात्र नक्की....

आपल्या सरावात नेहमी खालील दिलेल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा.....
Defense-
Reflexes-
Stamina-
Power-
Footwork-
Jab-
Upper cut-
Body punching-
Speed-
Reflexes-
Stamina-
Power-
Footwork-
Jab-
Upper cut-
Body punching-
Speed-
वरील बॉक्सिंग स्किल व बॉक्सिंग फिटनेस विषयी संशोधनात्मक स्वरूप देऊन सर्व बॉक्सिंग खेळाडूंनी आपल्या मार्गदर्शक/प्रशिक्षक/सिनिअर/सहकारी खेळाडू यांच्याशी वेळोवेळी चर्चा केली तर नक्कीचं आपली गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम होईल यात तिळमात्र शंका नाही.....
*कारण आमच्या DDBA स्किल प्रोग्राम मध्ये 8 बॉक्सर वर हे काम सुरू आहे...यामध्ये 8 ही बॉक्सररांचा यशस्वीतेचा आलेख उत्तम आहे..*
🙏धन्यवाद🙏
*भरत कोळी*
*(खेळाडू ते....... हा प्रवास सुरू राहील.)*

👍👍
ReplyDelete