‼️अनुभवाची शिदोरी घेऊन शैक्षणिक क्षेत्रात नवा अध्याय. # प्रयोग क्रमांक-११२#‼️
‼️अनुभवाची शिदोरी घेऊन शैक्षणिक क्षेत्रात नवा अध्याय. #प्रयोग क्रमांक-११२#‼️ - भरत कोळी (शारीरिक शिक्षण शिक्षक) 👇 "त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे हावभाव माझ्या मनाला समाधान देऊन गेलीत."😁😁 काल मला जयहिंद इंग्लिश स्कूलच्या ज्युनिअर के.जी.च्या वर्गावर शिकविण्याची संधी मिळाली आणि मी त्याचा पुरेपूर फायदा घेत आनंदी अनुभव घेतला,खरंतर शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून माझी प्रथम जवाबदारी असते ती म्हणजे मुलांच्या सर्वांगीण विकासाला (शारीरिक व मानसिक) चालना देणारे शैक्षणिक प्रयोग राबविणे असते, शालेय स्तरावरचं मुलांचा "मुलभूत हालचालींचा व मुलभूत कारक कौशल्याचा विकास" साधला जातो, काल मी तेचं पॅराशुट ह्या कापडी साहित्याच्या माध्यमातून ह्या लहान गटातील विद्यार्थ्यांच्या हातातील ताकद वाढविण्यासाठी गमतीशीर प्रयोग राबवला आणि त्यामुळे त्या लहान मुलांमधील ताकद ही आपो- आप त्यांच्या आनंदात दिसत होती, खरंतर स्वतःला समाधान वाटलचं पण त्यापेक्षा "त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे हावभाव माझ्या मनाला समाधान देऊन गेलीत." खुप आनंद घेतला त्यांनी A ते Z मध्ये स्वतःचे नावाच