आरती महाले, महाराष्ट्राची बॉक्सिंग खेळाडू
"ताई तुझी दुहेरी भूमिका ही आम्हा सर्वांना लाजवते,तूझ्या जिद्दीला लाख मोलाचा सलाम आणि तुझ्या क्रीडा पंखांना यशाचं बळ मिळो,हार्दिक शुभेच्छा..💐💪🏻🥊🥇🏆"
( आरती महाले , महाराष्ट्राची बॉक्सिंग खेळाडू , आपल्या ११महिन्याच्या लहान अयांश ला सोबत घेत , खेलो इंडिया वरीष्ठ स्पर्धेसाठी,रोहतक,हरियाणा येथे सहभागी झाली आहे , तिला मनःपुर्वक शुभेच्छा. )

Comments
Post a Comment