कटू सत्य
‼️कटू सत्य‼️
"मुलींना मैदानावर पाठवलं तर समाज काय म्हणेल,चुल आणि मुल हेचं तिचं भविष्य अशा ह्या छोट्या- छोट्या दुष्टिकोनामुळेच अनेक महिला खेळाडूंचे क्रीडा पंख आकाशात गगन भरारी घेऊ शकले नाहीत."
🚩🎯💃🏸🥇🏆🥊🚩
*भरत कोळी*
*(खेळाडू ते....... प्रवास सुरू राहिल.)*

Comments
Post a Comment