Posts
Showing posts from November, 2019
हंटर कमिशन 1882 (भारतीय शिक्षण सुधारणा आयोग) यांनीही "क्रीडा क्षेत्राचा विकासास भर दिला.
- Get link
- X
- Other Apps
🥊धुळे जिल्हा बॉक्सिंग अससोसिएशन🥊 *भरत कोळी* *खेळाडू ते..... हा प्रवास सुरू राहील* *लेख-29* *#हंटर कमिशन 1882* *(भारतीय शिक्षण सुधारणा आयोग) यांनीही "क्रीडा क्षेत्राचा विकासास भर दिला#.....* 1600 यावर्षी इंग्रज साम्राज्य भारतात स्थिर होण्यास सुरुवात...आणि प्रत्यक्ष 23 जून 1757 पासून सुरवात "1802 वसईच्या तहाने" भारतात वेगळया साम्राज्याची अंमल सुरू झाला. पण मी या लेखात फक्त क्रीडा विषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. इंग्रजांनी भारतावर 150 वर्षे राज्य केले. पण त्यांनी राज्य करत असतांना भारताला आधुनिक काळात आणले हे सत्य परिस्थिती आहे. कारण इंग्रजी माध्यमातून भारतीय समाजात एकता निर्माण होऊन "राष्ट्रीय चळवळ" उभी राहिली आणि भारताला1947 ला स्वातंत्र्य मिळवून दिले.पण इंग्रजांनी "आधुनिक" हा शब्द खुप चांगल्या पद्धतीने वापरला,त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या त्यात काही त्यांनी अप्रत्यक्षपणे "क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न केला. गव्हर्नर जनरल लार्ड रिपनने एन विल्यम डब्ल्यू सर हंटर यांच्या अध्यक्षतेखाली समि
शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत बॉक्सर राज पाटिल याने कांस्यपदक मिळवले.
- Get link
- X
- Other Apps
🥊धुळे जिल्हा बॉक्सिंग अससोशिएशन🥊 *#हार्दिक अभिनंदन राज....🥊🏆🥉🥉🥉💐💐#* *#दुखापतीतून सावरत शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक मिळवणं हे राजसाठी सुवर्णपदक चं म्हणता येईल.....#* नुकत्याच मिझोराम येथे झालेल्या 17 वर्षांखालील शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत धुळे जिल्हा बॉक्सिंग अससोशिएशनच्या बॉक्सर राज पाटिल याने कांस्यपदक मिळवले त्याचबरोबर त्याची आसाम येथे होणाऱ्या 3th खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली त्याबद्दल धुळे जिल्हा बॉक्सिंग अससोशिएशनचे अध्यक्ष भाऊसो.तुषारजी रंधे,उपाध्यक्ष एकनाथ बोरसे,खजिनदार राजेंद्र बोरसे,महासचिव मयुर बोरसे सर व सर्व प्रशिक्षकांनी अभिनंदन केले..... बॉक्सर राज पाटील दुखापतीतून सावरत कांस्यपदकाची कमाई केली त्याबद्दल त्याच विशेष कौतुक करावं लागेल,अगदी अटीतटीच्या सामन्यात त्याला काहीशा अंतराने पराभव झाला असला तरी त्याला आसाम येथे होणाऱ्या *खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक* मिळवण्याची संधी आहे, तरी तो नक्कीच कांस्यपदकाचे रूपांतर सुवर्णपदक मध्ये करेल अशी त्याला पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीत हार्दिक
नियंत्रक महालेखापालांनी (कॅग) महाराष्ट्र सरकारवर क्रीडा धोरणाविषयी टीका करत अप्रत्यक्ष हल्ला केला...
- Get link
- X
- Other Apps
🥊धुळे जिल्हा बॉक्सिंग अससोसिएशन🥊 *भरत कोळी* *खेळाडू ते....... हा प्रवास सुरू राहील.* *लेख-27* *#नियंत्रक महालेखापालांनी (कॅग) महाराष्ट्र सरकारवर क्रीडा धोरणाविषयी टीका करत अप्रत्यक्ष हल्ला केला......#* नुकत्याच विधिमंडळात महालेखापाल (कॅग) यांनी 2012 ते 2017 या कालावधीचा क्रीडा सुविधांचा अहवाल सादर केला,हा अहवाल महाराष्ट्र सरकारची क्रीडा धोरणाविषयी भूमिका स्पष्ट करतो. एखाद्या जुन्या " नदीचा पूल तुटण्यासारखा आहे" असं मला वाटतं,काळ बदलला पण अजूनही सरकार क्रीडा धोरणाविषयी झोपली आहे,"खेलो इंडिया"या केंद्र सरकारच्या उपक्रमात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर तर 11 वर्षांनी कबड्डी स्पर्धेत विजय,महाराष्ट्राचे अनेक खेळाडू आजआंतरराष्ट्रीय पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर विविध क्रीडा प्रकारात प्रतिनिधित्व करत आहे, ही खुप अभिमानाची बाब आहे,पण जरा विचार करा महाराष्ट्र लोकसंख्याच्या दृष्टीने दुसऱ्या स्थानी आहे,आर्थिक सामाजिक, राजकीय,व शैक्षणिक अश्या अनेक गोष्टीत प्रगत होतांना दिसते.... पण तब्बल 576 कोटींचा खर्च केला जात असतानाही महाराष्ट्र सरकारला पुरेश