शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत बॉक्सर राज पाटिल याने कांस्यपदक मिळवले.
🥊धुळे जिल्हा बॉक्सिंग अससोशिएशन🥊
*#हार्दिक अभिनंदन राज....🥊🏆🥉🥉🥉💐💐#*
*#दुखापतीतून सावरत शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक मिळवणं हे राजसाठी सुवर्णपदक चं म्हणता येईल.....#*
नुकत्याच मिझोराम येथे झालेल्या 17 वर्षांखालील शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत धुळे जिल्हा बॉक्सिंग अससोशिएशनच्या बॉक्सर राज पाटिल याने कांस्यपदक मिळवले त्याचबरोबर त्याची आसाम येथे होणाऱ्या 3th खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली त्याबद्दल धुळे जिल्हा बॉक्सिंग अससोशिएशनचे अध्यक्ष भाऊसो.तुषारजी रंधे,उपाध्यक्ष एकनाथ बोरसे,खजिनदार राजेंद्र बोरसे,महासचिव मयुर बोरसे सर व सर्व प्रशिक्षकांनी अभिनंदन केले.....
बॉक्सर राज पाटील दुखापतीतून सावरत कांस्यपदकाची कमाई केली त्याबद्दल त्याच विशेष कौतुक करावं लागेल,अगदी अटीतटीच्या सामन्यात त्याला काहीशा अंतराने पराभव झाला असला तरी त्याला आसाम येथे होणाऱ्या *खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक* मिळवण्याची संधी आहे, तरी तो नक्कीच कांस्यपदकाचे रूपांतर सुवर्णपदक मध्ये करेल अशी त्याला पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीत हार्दिक शुभेच्छा......💐💐💐💐
*धुळे जिल्हा बॉक्सिंग अससोशिएशन*

Comments
Post a Comment