सुदृढ समाज मालिका-4
*"सुदृढ समाज मालिका-4"*
*लेखन*
*भरत कोळी*
*खेळाडू ते...... हा प्रवास सुरू राहील.)*
*भरत कोळी*
*खेळाडू ते...... हा प्रवास सुरू राहील.)*
⚽🧘♀️🥊🥏🥉🏓🥏🤾♂️🥇🥅🏆🏒🤼♂️🤾♀️🏏🥈🏸🥍🥌🏹🏋🏻♂️🎯
*"ताणतणाव मुक्त जीवनशैली आरोग्यासाठी संजिवनी ठरेल."*
21 व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात *"मानसिक ताणतणाव"* आरोग्यासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे,माझ्यामते त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सततची होणारी धावपळ आणि स्पर्धात्मक स्वरूपाचे जीवन या दोन्हीमुळे आरोग्यावर मोठा परिणाम झालेला दिसून येतो,त्यात मानसिक ताणतणाव ही फार मोठी समस्या आहे,कारण मानसिक ताणतणावात वावरणारा व्यक्तीची निर्णय क्षमता खूप ढासाळलेली असते,त्यामुळे तो व्यक्ती आत्महत्या सारखे पर्याय निवडू शकतो किंवा आरोग्याच्या समस्या त्याला सतत उद्भवतात....... म्हणून आज *"तणावमुक्त जीवनशैली व मानसिक संतुलन टिकवून ठेवायचे असेल तर शारीरिक शिक्षणाशी मैत्री करावीचं लागणार"*
नियमित योग,व्यायाम,शारीरिक हालचाली,व शारीरिक उपक्रमात सहभागी झाल्याने ताणतणावाचे प्रमाण 100% नियंत्रित ठेवता येते...शालेय स्तरावर विद्यार्थी तणावमुक्त वातावरणात आनंदी आणि सुदृढ राहावे यासाठी शारीरिक शिक्षणाच्या तासिका *"तणावमुक्त,बलशाली व सुदृढ भारतासाठी"* वाढवणं गरजेच्या....

*"खामोश राहू नका कारण आरोग्यासाठी ताणतणावमुक्त जीवनशैली संजिवनी ठरेल..."*

Comments
Post a Comment