सुदृढ समाज मालिका-6
*"सुदृढ समाज मालिका-6"*
*लेखन*
*भरत कोळी*
*खेळाडू ते...... हा प्रवास सुरू राहील.)*

⚽🧘♀️🥊🥏🥉🏓🥏🤾♂️🥇🥅🏆🏒🤼♂️🤾♀️🏏🥈🏸🥍🥌🏹🏋🏻♂️🎯
*"भारतीय तरुण शारीरिक व मानसिक सक्षम आणि बलशाली-सुदृढ असणं ही काळाजी गरज....."*
भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे असं म्हटलं तर हरकत नसेल कारण भारत विकसनशीलकडून विकसित देशाच्या यादीत स्थान मिळवेल असा प्रवास वेगवान होत आहे......ही *आपल्या साठी गौरवास्पद व अभिमानाची बाब आहे.....*
*"अनेक देशांनी वक्तव्य केलं आहे की भारत तरुणांचा देश आहे म्हणून भारत महासत्ता लवकरचं प्रस्थापित करू शकेल.."* हे वक्तव्य जरी सत्य असलं तरी किती *भारतीय तरुण शारीरिक व मानसिक सक्षम व बलशाली-सुदृढ आहेत का....?* हा मला पडलेला प्रश्न आहे,या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा बराचं प्रयत्न प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करतोय तर ढोबळमानाने असं लक्षात येतं की तरुणांची संख्या भारतात जास्त असली तरी तरुणांच्या संख्येत आरोग्याची समस्या मोठ्या प्रमाणात आढुळून येते,(उच्च रक्तदाब, ह्रदयाच्या समस्या व इतर आजार) त्याचबरोबर ताणतणावाची समस्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आत्महत्या सारखी पाऊले तरुण घेतात आणि व्यसनाकडे वडलेल्या तरुणांची संख्याही चिंताजनकचं....मग अशातचं भारत महासत्ता बनू शकेल का...? या प्रश्नाचे उत्तर शासन आणि अभ्यासकांनी आलेखाद्वारे देणं महत्त्वाचं आहे.

*"भारताला फक्त महासत्ता बनवू नका तर भारताला सुदृढ महासत्ता बनवा जेणेकरून भारत सर्व बाजुंनी सक्षम असेल....."*
म्हणून शासनाला उत्तम सल्ला किंवा विनंती राहील की शालेय स्तरावर मुलांचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शिक्षण राबविण्याची गरज आहे,
*"नुसतं दप्तराचं ओझं वाढवून मुलाचं मानसिक ताणतणावात आयुष्य घालवू नका..."* तर शालेय स्तरावर मुलांच्या शारीरिक व मानसिक दुष्टीने विकास होईल अशी शिक्षणपद्धती राबवा........ *कारण माझा भारतीय तरुण शारीरिक व मानसिक सक्षम आणि बलशाली-सुदृढ असणं ही काळाजी गरज....*

*धन्यवाद*🙏🙏🙏🙏

Comments
Post a Comment