ऑनलाईन शिक्षणपद्धतीचा वाढता वापर
*"ऑनलाईन शिक्षणपद्धतीचा वाढता वापर विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी खुप घातक ठरेल,म्हणून विद्यार्थ्यांचे भविष्य पाहता सर्वांगीण विकास साधू शकेल,अशीच शिक्षणपद्धती हवी जिथं शिक्षणाच्या माध्यमातून जीवन उज्वल होईल आणि खेळाच्या शारीरिक शिक्षण माध्यमातून आनंदी जीवनशैली लाभेल."*
🥊🥇🏆🎯🏹💪
*भरत कोळी*
*(खेळाडू ते...... हा प्रवास सुरू राहील.)*
Comments
Post a Comment