२०२३ नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
२०२३च्या नव्या वर्षांत प्रवेश करतांना जोश-जल्लोषाने मैदानावर मेहनतीचे रंग दाखवू,क्रीडा पंखांना बळ देऊ, अडथळ्यांना सामोरे जाऊ, संघर्षांच्या चक्रातून मार्ग काढू आणि विजयाचा दीर्घकाळ आनंद घेऊ,सर्व खेळाडूंना व क्रीडा परिवारातील सर्व आदरणीय व्यक्तींना नविन वर्षाच्या हार्दिक व मनःपुर्वक शुभेच्छा...💐💐🥊🏆💪🏻🎯🏆🥇🚩📚

Comments
Post a Comment