Posts

चंद्रपुर शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग उत्कृष्ट पंच म्हणून कामगिरी

Image
चंद्रपुर शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत धीरज पाटील, ऋषिकेश अहिरे, मनीष सनेर यांची उत्कृष्ट पंच म्हणून कामगिरी

चंद्रपूर येथे शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत धीरज पाटील व ऋषिकेश अहिरे यांची पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी

Image
चंद्रपूर येथे शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत धीरज पाटील व ऋषिकेश अहिरे यांची पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी दिनांक ८ ते ११ फेब्रुवारी २०२३ भद्रावती चंद्रपूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा १४ व १७ वयोगट मुले/मुली या स्पर्धेत धीरज पाटील व ऋषिकेश अहिरे यांनी स्टार टू पंच म्हणून काम पाहिले धीरज पाटील हे धुळे येथील एम.आर.पटेल सीबीएसई स्कूल शिरपुर येथे बॉक्सिंग प्रशिक्षक म्हणून काम पाहतात, धीरज पाटील यांनी यादी पंच म्हणून पालघर येथे झालेल्या १९ वर्षा आतील मुले/मुली शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत पंच, पुणे महाराष्ट्र ऑलिम्पिक बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा पंच, चेंबूर, मुंबई ज्युनियर राज्य बॉक्सिंग स्पर्धा पंच अश्या विविध ठिकाणी पंच म्हणून धीरज पाटील भूमिका बजावतात, धीरज पाटील यांनी नंदुरबार येथे झालेल्या राज्य बॉक्सिंग स्टार टू पंच परीक्षेत ९६ मार्क मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला होता व ऋषिकेश अहिरे यांनी पहिल्यांदा दिनांक ८ ते ११ फेब्रुवारी २०२३ भद्रावती चंद्रपूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा १४ व १७ वयोगट मुले/मुली या स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले ऋ...

चेहऱ्यावर सतत विजयाचा आनंद

Image
‼️"चेहऱ्यावर सतत विजयाचा आनंद हवा असेल, तर सातत्य-संघर्षांची साथ कधी सोडू नका, मैदानावर लढण्याची वेळ कधी टाळू नका कारण विजयाचे हास्य हे मेहनतीचे हास्य असतं."‼️ 🥇🏆🥊🚩🎯 भरत कोळी (खेळाडू ते.... हा प्रवास सुरू राहिल.)

जयहिंद इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव साजरा.

Image
खेळामुळे शारीरिक व मानसिक क्षमता जलद विकसित होतात- दादासाहेब डॉ. श्री.अरुण साळुंखे धुळे - धुळे येथील जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित जयहिंद इंग्लिश स्कूलमध्ये २०२२-२३ या शैक्षणिक दादासारखे वर्षातील वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच २७ ते २८ जानेवारी २०२३ दरम्यान भव्य-दिव्य साजरा करण्यात आला,या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन जयहिंद शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष *दादासाहेब डॉ. श्री. अरुण साळुंखे* यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष *भाऊसाहेब श्री. प्रमोद पाटील*, सचिव *दादासाहेब श्री. प्रदीप भदाणे*, जयहिंद इंग्लिश स्कूलचे चेअरमन *नानासाहेब श्री. नानाभाऊ कौर*, विश्वस्त *तात्यासाहेब श्री. वसंतराव ईशी* सर व *रावसाहेब श्री. शेखर सुर्यवंशी* सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले दादासाहेब डॉ. श्री. अरुण साळुंखे यांच्याहस्ते क्रीडा महोत्सवाचे ध्वजारोहण करण्यात आले तर शालेय क्रीडा स्पर्धेतील विजयी खेळाडूंनी क्रीडा ज्योत (मशाल) शाळेच्या प्रांगणात आणत क्रीडा महोत्सवाचे उपस्थित प्रमुख पाहुणे श्री.प्रमोद पाटील यांच्याहस्ते स्थापन केली. या क्रीडा ध्वजाचे न...

२०२३ व २०२४ वर्षीच्या क्रीडा क्षेत्रासाठी आर्थिक बजेट

Image
  *"२०२३ व २०२४ अनुक्रमे आशियाई क्रीडा स्पर्धा,ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा लक्षात घेता,या वर्षीच्या आर्थिक बजेट मध्ये क्रीडा क्षेत्रासाठी तब्बल ३ हजार ३९७ कोटी तर मागील बजेट पेक्षा यावर्षीच्या बजेट मध्ये ३३४.७२ कोटीची घसघशीत वाढ..💪🏻🚩📝🔖📈"*

क्रीडा क्षेत्राचे सौंदर्य

Image
  *"क्रीडा क्षेत्राचे सौंदर्य हे खेळाडूंच्या विजयी आनंदावर अवलंबुन आहे, क्रीडा संघटनाच्या दुर्दैवी कारभार वर नव्हे."* 🥇🏆🥊💪🏻🚩🎯 *भरत कोळी* *(खेळाडू ते...... हा प्रवास सुरू राहिल.)*

मैदानावर जर सरावाची तपस्या

Image
  *"मैदानावर जर सरावाची तपस्या केली तर विजयाचे वरदान प्राप्त होतं आणि ते दीर्घकाळ तुम्हाला आनंद देत राहतं."* 🥊🥇🏆📚♟️🚩 *भरत कोळी* *(खेळाडू ते..... हा प्रवास सुरू राहिल.)*