सुदृढ समाज मालिका-6
* "सुदृढ समाज मालिका-6" * * लेखन * * भरत कोळी * * खेळाडू ते...... हा प्रवास सुरू राहील.) * ⚽🧘♀️🥊🥏🥉🏓🥏🤾♂️🥇🥅🏆🏒🤼♂️🤾♀️🏏🥈🏸🥍🥌🏹🏋🏻♂️🎯 * "भारतीय तरुण शारीरिक व मानसिक सक्षम आणि बलशाली-सुदृढ असणं ही काळाजी गरज....." * भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे असं म्हटलं तर हरकत नसेल कारण भारत विकसनशीलकडून विकसित देशाच्या यादीत स्थान मिळवेल असा प्रवास वेगवान होत आहे......ही * आपल्या साठी गौरवास्पद व अभिमानाची बाब आहे..... * * "अनेक देशांनी वक्तव्य केलं आहे की भारत तरुणांचा देश आहे म्हणून भारत महासत्ता लवकरचं प्रस्थापित करू शकेल.." * हे वक्तव्य जरी सत्य असलं तरी किती * भारतीय तरुण शारीरिक व मानसिक सक्षम व बलशाली-सुदृढ आहेत का....? * हा मला पडलेला प्रश्न आहे,या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा बराचं प्रयत्न प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करतोय तर ढोबळमानाने असं लक्षात येतं की तरुणांची संख्या भारतात जास्त असली तरी तरुणांच्या संख्येत आरोग्याची समस्या मोठ्या प्रमाणात आढुळून येते,(उच्च रक्तदाब, ह्रदयाच्या समस्या व इतर आजार) त्याचबरोबर ताणतणावाची