Posts

Lockdown Home Sports Summer Camp -2020 (2nd day)

Image
*Lockdown Home Sports Summer Camp -2020*             *DDBA- SARAATHI* *आजच्या २४-०४-२०२० प्रश्नमंजुषा स्पर्धेत सर्वात जास्त गुण मिळविणारे सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन व शुभेच्छा💐🥇💐* *आज प्रश्नमंजुषा स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातुन १५६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला त्या बद्दल खूप खूप अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद 🙏🏻* *उद्या उपक्रमाचा ३रा दिवस🌞 सूर्यनमस्कार स्पर्धा आहे आपण सर्वांनी सहभाग नोंदविला पाहिजे सुदृढ व निरोगी रहा कोरोनाला टाळा.* उद्या सूर्यनमस्कार काडून 8329903644 या नंबर व्हिडीओ पाठवावा आणी मिळवा गुणांकन प्रमाणपत्र. आजच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत सर्वात जास्त गुण मिळविणारे सहभागी स्पर्धकांची खालील यादी👇

FIT TO HIT HERO

🥊धुळे जिल्हा बॉक्सिंग अससोसिएशन🥊 *लेखन* *भरत कोळी* *खेळाडू ते........ हा प्रवास सुरू राहील.* 🏀🥊🏹🥏🛷⚽🎿🥎🛷🪀🏈🏓🏐🏒🥍🏸⛳🥅🏏🥋⛹‍♀⛹🏻‍♂🏋🏻‍♀🏆🥇🏋🏻‍♂🤺🤼‍♂🥌 *#FIT TO HIT HERO#* *#खुल्या मैदानात ज्याप्रमाणे तुम्ही लढत होते,त्याचप्रमाणे काही दिवस स्वतःच्या घराच्या चार भिंतीच्या आत लढत रहा फक्त थांबू नका...#*                        मागील काही दिवसांपासून संपूर्ण जगावर कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने जे थैमान घातले आहे आणि त्यामुळे अनेक देश संकटांशी लढत आहे,त्यात आपला भारत देश सुध्दा ह्या संकटांचा सामना करण्यासाठी ठामपणे पाऊले उलचत आहे,अशा परिस्थितीत आपण सर्वांनी शासनाला सहकार्य केले पाहिजे,आणि आपण नक्कीच या *"कोरोना सारख्या महाभयंकर संकटावर विजय मिळवून आपण परत मैदानावर येऊ"* आपल्या सर्वांना जिकायचं आहे,फक्त संयम ठेवा आणि स्वतःला येणाऱ्या काळासाठी सज्ज रहा...म्हणून काही दिवस घरात सुरक्षित रहा,त्याचबरोबर स्वच्छता, स्वतःची काळजी घ्या हेचं अस्त्रे म्हणून आपल्याला कोरोनाशी लढता येईल,या संकटामुळे संपूर्ण जग काही क...

#Corona

Image

8 मार्च 2020 महिलादिनानिम्मित हार्दिक शुभेच्छा

Image
🥊धुळे जिल्हा बॉक्सिंग अससोसिएशन🥊 *लेखन* *भरत कोळी* *खेळाडू ते........ हा प्रवास सुरू राहील.* 👧🏻👧🏻👧🏻👧🏻👧🏻👧🏻👧🏻 *#8 मार्च 2020 महिलादिनानिम्मित हार्दिक शुभेच्छा#💐💐💐* ⚽🥍🏉🏈🥊🏓🏸🥎🥌🏹🛷🎾🏀⚾🏊‍♀⛹‍♀🏋🏻‍♀🏆🥇🏇🏻🤺🤾‍♂🥊🤾‍♀🤼‍♂ *"चलो साथ मिलकर एक संकल्प 2020 मैं करते है,की मेरी देश की हर बेटी मैंदान की रणरागिनी हो,और हर बेटी इस देश की शान हो...,"* *#चूल आणि मुल हेचं महिलांचे जीवन अशी मानसिकता ठेवणाऱ्या लोकांनी भारतासारख्या विकसनशील आणि समान न्याय हक्क मिळणाऱ्या देशात राहू नये...#* 8 मार्च 2020 रोजी होणाऱ्या महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात खेळणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला हार्दिक शुभेच्छा....💐💐💐💐                 *6 वेळेस जगविजेती महिला बॉक्सर मेरी कॉम,2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन क्रीडा प्रकारात सिल्वरपदक पटकावणारी पी.व्ही.सिंधू तर कांस्यपदक पटकवणारी कुस्तीपटू साक्षी मल्लिक,फुलराणी अशी ओळख असणाऱ्या सायना नेहवाल,अश्विनी पोन्नपा, आंतरराष्ट्रीय हिमा दास, कविता राऊत,माजी आंतरराष्ट्रीय धावप...

धुळे जिल्ह्यातील बॉक्सिंग असोसिएशन च्या प्रशिक्षक व खेळाडू यांचे वृत्तपत्रातील लेख.

Image

वसतिगृहात अनाथ म्हणून राहणारा राज ठरला राष्ट्रीय पदक विजेता...

Image

मयुर बोरसे यांची नाशिक विभागीय सचिव पदी निवड.

Image
*#हार्दिक अभिनंदन ..#* *#मयुर बोरसे यांची नाशिक विभागीय सचिव पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन....💐💐💐#*      *#धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव मयुर बोरसे यांची नाशिक विभागीय सचिव पदी आज महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेकडून निवड झाल्याबद्दल धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष भाऊसो. तुषारजी रंधे, उपाध्यक्ष श्री. एकनाथ बोरसे, खजिनदार श्री.जितेंद्र बोरसे व धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सर्व  प्रशिक्षक,पालक तथा खेळाडूंनी अभिनंदन केले तर भावी वाटचालीस क्रीडामय शुभेच्छा दिल्या.......#*🥊💐💐💐